माझा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता. हा स्फोट बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात झाला आहे. त्यामुळे दोन्हींचा आताच संबंध जोडणे योग्य होणार नाही,’ असे शिंदे यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
↧