Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

पाणीपुरवठ्याची माहिती तपासण्याची मागणी

पुणे महापालिकेकडून दुरुस्तीच्या नावाखाली पाणीकपात करण्यात येत असून, पद्मावती पंपिंग स्टेशनमधून टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची माहिती तपासण्याची मागणी स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम यांनी महापालिका...

View Article


कावीळ मृतांच्या नातेवाईकांना २लाख

इचलकरंजी येथे काविळीने मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईंकाना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी इचलकरंजी येथे केली. तेथील इंदिरा गांधी मेमोरियल...

View Article


थकीत बिले दिल्याने उपोषण मागे

कोट्यवधी रुपयांची बिले थकविल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात ठेकेदारांना पुकारलेले उपोषण आंदोलन सोमवारी मागे घेतले.

View Article

कालव्यांच्या टीडीआरला संजय बालगुडेंचा विरोध

शहरातील दोन्ही कालव्यांच्या जागेवर रस्ते करण्यासाठी टीडीआर देण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसचे सदस्य संजय बालगुडे यांनी मंगळवारी विरोध दर्शविला असून याविरोधात त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण...

View Article

ज्ञानेश्वरी, मराठवाडा, कन्नड संघाकडून शर्तभंग

'ऑक्स्फर्ड ऑफ द इस्ट' असे म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात शैक्षणिक विस्तारासाठी घेतलेल्या सरकारी जमिनी अनेक बड्या संस्थांनी पड ठेवल्या असल्याचे निर्दशनास आले आहे. ज्ञानेश्वरी शिक्षण ट्रस्ट, मराठवाडा मित्र...

View Article


बिल्डरकडे खंडणी मागणारे सहा आरोपी जेरबंद

शहरातील एका मोठ्या बिल्डरकडे कुख्यात गँगस्टर छोटा राजन याच्या नावाने ३० लाख रुपयांच्या खंडणी मागणाऱ्या सहा आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. या आरोपींनी सांगवी येथील एका बांधकाम...

View Article

ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला

जाहीर सभा, कोपरा सभा, पदयात्रा, मतदारांच्या गाठी-भेटी आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे.

View Article

'ब्युरो ऑफ इमिग्रेशन'कडून पोलिसांना कौतुकाची थाप

गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या आणि देश विघातक कृत्यांमध्ये सामील असलेल्या सर्वाधिक परदेशी नागरिकांना भारतातून हाकलल्याप्रकरणी केंद्र सरकारने पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे. 'ब्युरो ऑफ इमिग्रेशन' यांच्या...

View Article


नितीश कुमारांची भूमिका स्वार्थापोटी

पंतप्रधान धर्मनिरपेक्ष असावा, ही भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्वार्थापोटी घेतलेली आहे, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली.

View Article


'कास'च्या संरक्षणासाठी जागर

महाराष्ट्रातील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' असलेल्या कास पठाराच्या संरक्षणासाठी येत्या ७ जुलैला पुण्यात स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण तज्ज्ञांचा जागर भरणार आहे.

View Article

अनदानासाठी परवाने फक्त पंधरा

आषाढी वारीच्या काळात अन्नदानातून विषबाधा टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अन्न व खाद्य पदार्थ वाटपासाठी असलेल्या परवान्याचा नियम धुडकावत यंदा केवळ पंधरा जणांनीच परवाने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

View Article

मागासवर्गीयांसाठी वार्षिक उत्पनाची अट रद्द

खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट घालण्याच्या निर्णयाला राज्य...

View Article

विरोधकांच्या धास्तीने सभा तहकूब

महापालिकेची एकही सर्वसाधारण सभा अकारण तहकूब करू नका, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला न जुमानता विरोधकांच्या धास्तीने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्तारूढ...

View Article


'बालगंधर्व'चे काम मुदतीतच पूर्ण होणार

'बालगंधर्व रंगमंदिराच्या व्यवस्थापनाबद्दल नाट्यव्यावसायिकांच्या काहीही तक्रारी नाहीत. काही ठराविक व्यक्ती केवळ 'इगो' जपण्यासाठी वैयक्तिक स्वरूपात तक्रारी करत आहेत. कोणी कितीही आरोप केले, तरी...

View Article

खडकी कँन्टोन्मेंट बोर्डात बोगस सुरक्षारक्षक

खडकी कँन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय व बोर्डाच्या इतर मालमत्तेच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षकांचीच माहिती खोटी असल्याचे उघडकीस आले आहे.

View Article


एसटी कर्मचा-यांना ७ टक्के महागाई भत्ता

एसटी कर्मचा-यांना वाढीव सात टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एसटीचे उपाध्यक्ष यांच्याबरोबर बैठक झाली, त्यामध्ये हा...

View Article

स्कूल बसला पुन्हा मुभा

नव्या शैक्षणिक वर्षातील वर्ग भरण्यापूर्वी स्कूल बसमध्ये बदल करण्याचे आदेश दिल्यानंतर शाळांकडून नवी नियमावली अंमलात आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच राज्य सरकारने पुन्हा एकदा स्कूल बसला मुभा दिली आहे.

View Article


दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली...

पाचव्या मजल्यावरून धुराचे लोट दिसू लागले. मंत्रालयाला धुराचा वेढा पडला अन धडकीच भरली. आरडाओरड ऐकू आली.

View Article

विज्ञान शाखा मराठीतूनशिकण्याची विद्यार्थ्यांना संधी

केवळ इंग्रजीच्या अडचणीमुळे अकरावी-बारावीला विज्ञान शाखा घेण्यासाठी घाबरणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण आता दूर होणार आहे. यंदा मराठी माध्यमातून विज्ञान शाखा शिकण्यासाठी सदाशिव पेठेतील महाराष्ट्र विद्यालय...

View Article

धरणे... आता फक्त पिण्यासाठीच

पावसाने प्रारंभीच घेतलेली विश्रांती आणि धरणात राहिलेला कमी पाणीसाठा यामुळे पाऊस होईपर्यंत धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच वापरले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>