'ऑक्स्फर्ड ऑफ द इस्ट' असे म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात शैक्षणिक विस्तारासाठी घेतलेल्या सरकारी जमिनी अनेक बड्या संस्थांनी पड ठेवल्या असल्याचे निर्दशनास आले आहे. ज्ञानेश्वरी शिक्षण ट्रस्ट, मराठवाडा मित्र मंडळ, कन्नड संघाचा यात समावेश असून त्यांनी सरकारी जमीन वापराचा शर्तभंग केला असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने केला आहे.
↧