Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन अॅप्लिकेशनला सुरुवात

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बुधवारपासून ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली.

View Article


मुख्याध्यापकांनाही छडी लागे छमछम

पोलिस आयुक्तांनी कानउघाडणी केल्यानंतर शाळांना वठणीवर आणण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या असून, महिनाभरात प्रत्येक शाळेत परिवहन समिती नेमण्याचे आदेश दिले जाणार आहेत. सांगूनही...

View Article


नव्या गावांच्या समावेशाचा ठराव आज मांडणार

महापालिकेच्या हद्दीत नव्या गावांच्या समावेशाचा ठराव उद्या (गुरूवारी) पुन्हा महापालिकेच्या विधी समितीपुढे मांडण्यात येणार आहे. समाविष्ट गावांमधील विकास प्रकल्पांसाठी ८० टक्के अनुदान देण्याच्या राज्य...

View Article

'आधार' नोंदणीची पुन्हा मोहिम

आधारकार्ड (यूआयडी) ओळखपत्राच्या नावनोंदणीच्या दुसऱ्या टप्याला जिल्ह्यात सुरूवात झाली असून तीन तालुक्यांमध्ये या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. गेले वर्षभर राबविलेल्या मोहिमेत जिल्ह्यातील तेरा लाख...

View Article

हिल स्टेशन विकासाची परवानगी द्या

शहरातील २३ समाविष्ट गावांच्या हद्दीत असलेल्या 'बायोडायव्हसिर्टी पार्क'च्या (बीडीपी) जागांवर राज्य सरकारच्या हिल स्टेशन पॉलिसीनुसार हिल स्टेशन उभारण्याची मागणी पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर...

View Article


विमा कंपनीला मंचाचा दणका

विमा पॉलिसीत नमूद केलेली अट अनावधानाने आणि नजरचुकीने छापल्याचा दावा करुन विम्याची रक्कम नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला.

View Article

कराटेपटूंना स्पोर्ट्स कोटा नाही!

कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतलेल्या दहावीच्या सुमारे ८०० विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत २५ ग्रेस मार्क देण्यास मुंबई हायकोर्टाने बुधवारी नकार दिला. यावरून कोर्टात झालेल्या युक्तिवादात...

View Article

८० हजार विद्यार्थी गणवेशाविनाच!

शिक्षण मंडळाच्या शाळांमधील सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य न मिळाल्याबाबत आता माननीयांमध्ये एकमेकांकडे बोटे दाखविण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. दरम्यान, येत्या पंधरा ऑगस्टपूर्वी...

View Article


नीरा स्नान आटोपून पालखी सातारा जिल्ह्यात

वारक-यांना झालेल्या अपघाताचे सावट घेऊनच माऊलींच्या पालखीचे नीरा स्नान पार पडले. त्यानंतर पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. आता पुढील पाच दिवस वैष्णवांचा हा मेळा जिल्ह्यात असणार आहे.

View Article


अडीच हजार वीजग्राहक थकबाकीमुक्त

वर्षानुवर्षे थकलेल्या वीजबिलांचा भरणा करून पुणे परिमंडळातील अडीच हजार ग्राहक थकबाकीमधून मुक्त झाले आहेत.

View Article

दरोड्यातील आरोपीला पोलिस कोठडी

पुणे आरटीओ ऑफिससमोरील पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांपैकी एकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. या पूर्वी या गुन्ह्यात सहाजणांना अटक करण्यात आली होती.

View Article

'लापतागंज'चे जोशी पुस्तकातून 'लापता'

लापतागंज या हिंदी कादंबरीचे प्रसिद्ध लेखक शरद जोशी यांचा फोटो नववीच्या कुमारभारती या हिंदी प्रथम भाषेच्या पुस्तकातून गायब झाला असून, त्यांच्याऐवजी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचा फोटो छापण्यात आला...

View Article

'एक्स्प्रेस वे'वरील अपघातात १ ठार

पुणे-मुंबई 'एक्स्प्रेस वे'वर औंढे गावाच्या हद्दीत झालेल्या कार अपघातात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झोपडपट्टी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत कांबळे (वय ३५. रमाबाई आंबेडकर चाळ, घाटकोपर) जागीच ठार झाले असून, या...

View Article


कोथरूड डी. पी. रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत

जुन्या नाल्यामध्ये भराव टाकून, तो नाला बुजवून तेथे तयार करण्यात आलेल्या कोथरूडमधील डी. पी. रस्त्याचे नियोजन चुकल्याने त्याची शिक्षा मात्र त्या भागातील नागरिकांना सहन करावी लागत आहे.

View Article

पंचतारांकित शौचालय पुन्हा वादाच्या भोव-यात

उद्घाटनापासूनच वादाच्या भोव-यात सापडलेले खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील गवळीवाडा येथील सार्वजनिक शौचालय पुन्हा वादात अडकले आहे. हे काम पूर्ण करण्यास नियोजित वेळेपेक्षा अकरा महिने उशीर झाल्यामुळे...

View Article


दोन वर्षांनी अखेर मायदेशी

दोन वर्षे पाकिस्तानातील लाहोर तुरुंगात अडकून पडलेले अहमदनगर शहराजवळील वडगाव गुप्ता या गावचे रहिवासी भानुदास कराळे अखेर मंगळवारी मायभूमीत परतले. ते सायंकाळी ७.३० वाजता नगर रेल्वे स्टेशनवर पोहोचले तेव्हा...

View Article

भा. द. खेर यांचे निधन

ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक आणि पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर (वय ९५) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. चरित्रात्मक वाङ्मयप्रकार मराठीत रुजविणा-या खेर यांनी तब्बल शंभरहून अधिक पुस्तके...

View Article


घोळकेबाज वाहतूक पोलिसांना पाचशेचा दंड

वाहतूक पोलिस रस्त्यावर घोळक्याने थांबलेले दिसल्यास त्यांना ५०० रुपयांचा दंड आणि संबधित विभागाच्या प्रमुखांना २०० रुपयांचा दंड करणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

View Article

'सीएनजी'च्या मागणीसाठी ग्राहक मंचाकडे दाद

'सीएनजी'चा अपुरा पुरवठा आणि हा पुरवठा होत असलेल्या पंपांवरील अनागोंदी कारभाराविरोधात पुण्यातील रिक्षा संघटना आता ग्राहक मंचाकडे दाद मागणार आहेत. कारभारात सुधारणा न झाल्यास रस्त्यावर उतरून पुरवठा बंद...

View Article

गुन्हेगार पकडणारे हात वाचनालयाकडे वळावेत

गुन्हेगारांना पकडण्यासाठी सरसावणारे हात पुस्तकांनाही लागावेत, पोलिसांमध्येही वाचनाची गोडी वाढावी, पोलिसांचीही पाऊले ग्रंथालयांकडे वळावीत, यासाठी 'फिरती लायब्ररी' सुरू करा, अशी सूचना मुख्यालयाचे पोलिस...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>