पुणे-मुंबई 'एक्स्प्रेस वे'वर औंढे गावाच्या हद्दीत झालेल्या कार अपघातात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झोपडपट्टी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत कांबळे (वय ३५. रमाबाई आंबेडकर चाळ, घाटकोपर) जागीच ठार झाले असून, या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे.
↧