महापालिकेची एकही सर्वसाधारण सभा अकारण तहकूब करू नका, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला न जुमानता विरोधकांच्या धास्तीने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसवर बुधवारी ओढवली.
↧