Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

अजूनही... मीच 'सब से बडा खिलाडी'!

पुण्याचा विकास करण्यापासून मला कुणी रोखू शकणार नाही. याच विकासाचा मुद्दा घेऊन मी लोकसभेची आगामी निवडणूक लढविणार आहे, असे स्पष्ट करीत काँग्रेसचे निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांनी अजून आपणच 'सब से बडा...

View Article


भोर उपविभागीय अधिका-याची नियुक्ती रद्द

भोरचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांच्यासह चार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-यांच्या नियुक्त्या राज्य सरकारने रद्द केल्या आहेत. भोरच्या उपविभागीय अधिकारी पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असून, या जागेवर...

View Article


सर्वच 'लक्ष्मणरेषा' पुसल्या

'पूर्वीच्या काळात प्रशासकीय कामात कितपत हस्तक्षेप करायचा याची 'लक्ष्मणरेषा' त्या वेळच्या राजकीय नेत्यांनी ठरविली होती. मात्र, आज सर्व लक्ष्मणरेषा पुसल्या गेल्याने छोट्या-छोट्या कामात राजकीय नेते...

View Article

कोरेगाव पार्क, हिंजवडीत वाहतूक व्यवस्थेत बदल

कोरेगाव पार्क आणि हिंजवडी येथील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार असून त्यासाठी येत्या २२ जूनपर्यंत नागरिकांनी सूचना पाठवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

View Article

तिकोना किल्ल्यावरील वरण तळ्याची स्वच्छता

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे तिकोना किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरील वरण तळ्याची स्वच्छता करण्यात आली. या टाक्यांमधील गाळ व पाणी या मोहिमेत काढण्यात आले. वरण तळे सुमारे साडेतीन हजार स्क्वेअर फूट...

View Article


खेड-शिवापूर टोलनाक्यावर मनसेचे आंदोलन

टोलनाक्यांविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज उठविल्यानंतर शहरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पुणे-कोल्हापूर रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन केले. हे...

View Article

एसटीचा सीझन कमी गर्दीचा...

उन्हाळी सुटीच्या हंगामात एरवी फुल्ल धावणा-या एसटी बसना यंदाच्या वषीर् कमी प्रतिसाद मिळाला आहे. मे महिन्याच्या सुटीत लग्नाचे मुहूर्त नसल्यामुळे नेहमीच्या तुलनेत प्रवासी संख्येत घट झाल्याचे एसटीच्या...

View Article

अकरावी केंद्रीय समितीने केली 'बनावट' मार्कलिस्ट

अकरावीची प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू करण्यासाठी ऑनलाइन निकालाचा अट्टहास धरणा-या राज्य सरकारला पुण्यातील केंदीय समितीने ऑनलाइन धक्का दिला आहे.

View Article


सव्वा लाखांच्या चोरीबद्दल गुन्हा

कर्वेनगर येथे संतोष तिखे साईकृपा बिल्डिंगमधील फ्लॅट फोडून सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी वारजे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

View Article


कातिल हत्येचा तपास सुरू

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) दहशतवादी महंमद कातिल महंमद जाफर सिद्दिकी (वय २७, रा. बिहार) याच्या खुनाची चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले असून, खुनाच्या गुन्ह्याचा तपास येरवडा पोलिसांनी सुरू...

View Article

'मौर्या' विरुद्ध तक्रार

कात्रज येथील 'मौर्या टॅक्नॉलॉजी' या बेब डियाझनिंग करणा-या कंपनीने तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार तपासासाठी गुन्हे शाखेच्या आर्थिक...

View Article

वारीत रंगणार मंगळागौर

श्रावण महिन्यातील मंगळागौरीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारी गाणी अलीकडे लिहिली जाऊ लागली आहेत. याच बदलाचा प्रत्यय यंदाच्या वारीत येणार आहे. पुण्यातील 'मैत्रेयी' या महिलांच्या ग्रुपने सासवड येथे...

View Article

यंदा 'बालगंधर्व आयडॉल' स्पर्धा

पुण्यातील हौशी गायकांना व्यासपीठ देण्याच्या हेतूने यंदापासून 'बालगंधर्व आयडॉल' ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या ४५व्या वर्धापनदिनानिमित्ताने २५ आणि २६ जून रोजी होणा-या...

View Article


मुक्कामाला असलेला नाग पकडला

संगमवाडी परिसरात राहणा-या गणेश तरटे यांच्या घरात तब्बल दोन दिवस मुक्काम ठोकून बसलेल्या नागाला पकडण्यात सर्पमित्र अनिल अवचिते यांना मंगळवारी यश आले. सव्वाचार फूट लांबीच्या या नागाने तरटे कुटुंबीयांची...

View Article

सोनोग्राफी मशीनला सील

राज्यभरातील सोनोग्राफी केंद्रांवर धडक कारवाया सुरू असतानाच, येथील ‘माहेर’ हॉस्पिटलातील सोनोग्राफी सेंटरवर महापालिकेच्या विशेष पथकाने बुधवारी छापा टाकला व तेथील सोनोग्राफी मशीन सील केले.

View Article


कोंढव्यातील कत्तलखान्याचा विषय १५ दिवसांसाठी पुढे

कोंढव्यातील कत्तलखान्याच्या खासगीकरणाचा वादग्रस्त विषय महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीत पंधरा दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. या विषयावरून गेले दोन आठवडे महापालिकेत वाद सुरू आहेत.

View Article

'रात्रंदिन' आम्हा दहावीचा ध्यास...

आपल्या शारीरिक व्यंगांवर आणि अपंगत्वावर मात करत राज्यातील ४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये यश संपादित करत 'हम भी किसी से कम नहीं' हे दाखवून दिले आहे. रात्र प्रशालांमधून शिकणा-या ५६.२२...

View Article


दहावीचा ऑनलाइन निकाल उद्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी (१३ जून) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

View Article

विमा नाही? मग परमिटही नाही!

प्रवासी आणि चालकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून प्रवाशांची ने-आण करणा-या टॅव्हल्स कंपन्यांचे परमिट रोखण्यात येणार आहे. टॅव्हलचा विमा न उतरविलेल्या कंपन्यांना प्रवाशांची वाहतूक करता येणार नसल्याचे...

View Article

'डोन्ट गेट पॅनिक... अजून खूप संधी आहेत'

खूप अभ्यास केला, पण मार्क कमी पडले. आता आईबाबा ओरडणार... कमी मार्क मिळाल्याने करिअरचं स्वप्नच अपूर्ण राहणार.... दहावीचा निकाल लागल्यावर अनेक घरांमध्ये निराश झालेल्या मुलांकडून ही वाक्य ऐकायला मिळतातच.

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>