कात्रज येथील 'मौर्या टॅक्नॉलॉजी' या बेब डियाझनिंग करणा-या कंपनीने तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार तपासासाठी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.
↧