Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

यंदा 'बालगंधर्व आयडॉल' स्पर्धा

$
0
0
पुण्यातील हौशी गायकांना व्यासपीठ देण्याच्या हेतूने यंदापासून 'बालगंधर्व आयडॉल' ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या ४५व्या वर्धापनदिनानिमित्ताने २५ आणि २६ जून रोजी होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान या स्पधेर्ची अंतिम फेरी होणार आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>