पुण्याचा विकास करण्यापासून मला कुणी रोखू शकणार नाही. याच विकासाचा मुद्दा घेऊन मी लोकसभेची आगामी निवडणूक लढविणार आहे, असे स्पष्ट करीत काँग्रेसचे निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांनी अजून आपणच 'सब से बडा खिलाडी' असल्याचा नारा दिला.
↧