आपल्या शारीरिक व्यंगांवर आणि अपंगत्वावर मात करत राज्यातील ४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये यश संपादित करत 'हम भी किसी से कम नहीं' हे दाखवून दिले आहे. रात्र प्रशालांमधून शिकणा-या ५६.२२ टक्के विद्यार्थ्यांनीही आपल्या परिस्थितीवर मात करत दहावीचा टप्पा ओलांडला आहे.
↧