$ 0 0 कर्वेनगर येथे संतोष तिखे साईकृपा बिल्डिंगमधील फ्लॅट फोडून सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी वारजे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.