आजपासून 'पिफ'ला सुरुवात
सुपरस्टार अमिताभ बच्चन, प्रसिद्ध गायिका आशा भोसले, संगीतकार ईलायराजा, अभिनेत्री राणी मुखर्जी अशा 'बिग स्टार्स'च्या उपस्थितीत दहाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (पिफ) गुरुवारी प्रारंभ होणार...
View Articleमहापौर समर्थक-शिवसैनिकांत वाद
महिला बचतगटाच्या नावाखाली महापालिकेचे अनुदान लाटण्याच्या प्रकरणात महापौर योगेश बहल यांचा सहभाग असल्याच्या शिवसेनेच्या आरोपामुळे महापौर समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये मंगळवारी रात्री वाद झाले.
View Articleकचरा वेचकांनी केले प्रेझेंटेशन
स्वत:ची घरे स्वच्छ करून शहर स्वच्छतेसाठी घरोघरचा कचरा उचलणे.. तो वेगळा करणे.. हेच आयुष्य रोज पाहणाऱ्या कागद, काच, पत्रा संघटनेच्या महिलांनी 'स्वच्छ' सोबत केलेल्या कामाचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले.....
View Articleसाता-यात बेदरकार चालकाचा गोंधळ
साता-यातील समर्थ मंदिर रस्त्यावरून भरधाव गाडी चालवणाऱ्या बेदरकार चालकाने केलेल्या अपघातामध्ये एक जण ठार तर सहा जण जखमी झाले. संतप्त नागरिकांनी कारवर केलेल्या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला.
View Articleशंभर पुणेकरांचे 'कॅट'वॉक
देशातील इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट अर्थात 'आयआयएम'च्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्टचा (कॅट) निकाल बुधवारी जाहीर झाला. पुण्यातून यंदा १०० हून अधिक विद्यार्थ्यांना 'आयआयएम'चे...
View Articleदलित महिलेला विवस्त्र बांधले
आपली मुलगी गावातील एका महिलेच्या मुलासोबत पळून गेल्याचा राग धरून त्या दलित महिलेला झाडाला बांधून विवस्त्र केल्याची घटना साताऱ्याच्या पाटण तालुक्यात सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन...
View Articleकाश्मिरी म्हणून भीक मागणारे फुकटे
पुण्यात काश्मिरी असल्याचा दावा करुन अनेक बोगस मुले भिक मागत आहेत. अशा फसवणूक करणा-यांना मदत करू नका, असे आवाहन पोलिस आणि सामाजिक संस्थांनी पुणेकरांना केले आहे.
View Article...आणि पोलिसांना जाग आली!
विवस्त्र केल्याचा धक्का तसेच मारहाण केल्याचा त्रास सहन करणाऱ्या महिलेला सुरुवातीला पाटण पोलिसांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. केवळ जुजबी तक्रार नोंदवून घेण्याच्या प्रकाराविरुद्ध दलित संघटनांनी आवाज...
View Articleवाहतूक सुधारणेला 'रेड सिग्नल'
वाहतुकीशी संबंधित असणारी कामे करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना द्यावेत, त्या संदर्भात निधीची उपलब्धता करून द्यावी, यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी फेब्रुवारी २०११ मध्ये राज्य सरकारला पाठवलेला प्रस्ताव लाल...
View Articleकाथ्याकूट झाला तरी 'मेतकूट' जमेना
भाजप-सेना युतीच्या जागावाटपासंदर्भात येत्या दोन दिवसांत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा आणि काही जागांबाबत वाद राहिला, तर त्यानंतर प्रदेश पातळीवर चर्चा करावी, असे युतीच्या नेत्यांमध्ये बुधवारी ठरले....
View Article'एक्स्प्रेस वे'वर कार अपघात
'पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे'वर औंढेपुलाजवळ वॅगन आर कारच्या अपघातात ठाण्यातील तीन ठार आणि एक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडला.
View Article'सीबीएसई'च्या १२ वीच्या वेळापत्रकात बदल
उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल झाल्याच्या पार्श्वभूमीवर 'सीबीएसई' बोर्डाच्या बारावी परीक्षेचे दोन पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.
View Articleभंडारा, गडचिरोलीत उच्च शिक्षण न्या...
पुण्याची ओळख एज्युकेशन हब म्हणून विकसित झाली असताना महाराष्ट्रातील भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद या जिल्ह्यांना अद्याप उच्च शिक्षणाचा गंधही नाही. त्यामुळे राज्याच्या या मागास जिल्ह्यांमध्ये उच्च...
View Articleशहराच्या काही भागांत उद्या पाणी नाही
दुरुस्तीची कामे करायची असल्याने शहराच्या काही भागात सोमवारी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
View Articleराष्ट्रवादीची 'शतकी खेळी'
गावांतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वाड्या-वस्त्यांसाठी पाणी योजना, जलशुद्धीकरणाची यंत्रणा, गावांतील कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्या, गाव तेथे व्यायामशाळा, तीर्थक्षेत्रांवर सुविधा, ज्येष्ठ...
View Articleपक्षांतराचा धडाका सुरू
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यात पक्षांतराचे लोण सुरू झाले आहे. भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर यांनी शनिवारी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन...
View Articleपटपडताळणीपासून नांदेड चार हात लांब
ज्या जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील 'कार्यक्षम' कारभारामुळे सरकारला पटपडताळणीद्वारे संपूर्ण राज्याच्या शिक्षण क्षेत्राची झाडाझडती घ्यावी लागली, तो नांदेड जिल्हाच शिक्षण विभागाच्या 'सुधारित'...
View Articleवेश्या व्यवसाय एजंटसह दोघींना अटक
मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणा-या एजंटासह दोघींना पोलिसांनी शनिवारी सापळा रचून अटक केली. कोरेगाव पार्क परिसरातील नॉर्थ मेन रोडवर दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
View Articleनेपाळी तरुणाला जन्मठेप
नऊ वर्षांच्या मुलीचे अपहरण आणि बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी एका नेपाळी तरुणाला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. वैद्यकीय पुरावे आणि आठ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून अतिरिक्त...
View Articleपुणेकरांनो, मतदानासाठी बाहेर पडा...!
गेल्या काही निवडणुकांतील मतदानाचे घटते प्रमाण लक्षात घेऊन ते वाढविण्यासाठी आता पुणेकर मतदारांनो जागे व्हा आणि पालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
View Article