देशातील इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट अर्थात 'आयआयएम'च्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्टचा (कॅट) निकाल बुधवारी जाहीर झाला. पुण्यातून यंदा १०० हून अधिक विद्यार्थ्यांना 'आयआयएम'चे प्रवेशद्वार खुले होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
↧