आपली मुलगी गावातील एका महिलेच्या मुलासोबत पळून गेल्याचा राग धरून त्या दलित महिलेला झाडाला बांधून विवस्त्र केल्याची घटना साताऱ्याच्या पाटण तालुक्यात सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे.
↧