ज्या जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील 'कार्यक्षम' कारभारामुळे सरकारला पटपडताळणीद्वारे संपूर्ण राज्याच्या शिक्षण क्षेत्राची झाडाझडती घ्यावी लागली, तो नांदेड जिल्हाच शिक्षण विभागाच्या 'सुधारित' पटपडताळणीमधून चार हात लांबच राहिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पडताळणीला नांदेड जिल्ह्यातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
↧