Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

रिबॉकची दोन लाखांची फसवणूक

बनावट गिफ्ट व्हाउचरद्वारे रिबॉक कंपनीच्या विविध वस्तूंची खरेदी करून सुमारे दोन लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल के ला. मात्र अद्याप कोणालाही अटक...

View Article


जवानांची संक्रांत गोड

'संक्रांतीच्या दोन दिवस आधीच पुणेकरांचा तिळगूळ मिळाल्यामुळे घरापासून दूर असूनही आम्हाला संक्रांत साजरी करता येणार आहे,' अशा शब्दांत सीमेवरील जवानांनी पुणेकरांचे आभार मानले आहेत.

View Article


मूकनायकाचा बोलका प्रवास

प्रभात फिल्म कंपनीचे संस्थापक-संचालक... ध्वनिलेखक, कलादिग्दर्शक आणि दिग्दर्शकही... पेणसारख्या छोट्या गावातून येऊन स्टुडिओ निर्मितीची ध्यासपूर्ती... अशा एकाच व्यक्तीच्या विविध कंगोऱ्यांचे दर्शन...

View Article

'त्या' महिलेची आयोगाकडून चौकशी

पाटण तालुक्यातील मूळगाव येथे मारहाण करण्यात आलेल्या रेखा चव्हाण यांची राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्या. सी.एल.थूल यांनी रविवारी भेट घेतली.

View Article

भोजपुरी सिनेमा, मराठी दिग्दर्शक

तद्दन व्यावसायिक हेतूने बनविल्या जाणा-या भोजपुरी चित्रपटांना वास्तववादी स्पर्श देण्याचे काम मराठी तरुणाने केले आहे. मंगेश जोशी दिग्दर्शित 'ही' या भोजपुरी चित्रपटाला मराठीसह इराणी लेखकाचाही हातभार लागला...

View Article


भिंत फोडून लुटले सराफी दुकान

वडगाव शेरी येथे सराफी दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी २१ लाख रुपयांचे ८४ तोळे सोन्याचे दागिने पळवले. स्टेला मेरी शाळेजवळील पुण्यनगरी सोसायटीतील बालाजी ज्वेलर्समध्ये ही घटना घडली.

View Article

राज्यभर कडाका कायम

राज्यात थंडीची तीव्रता अद्याप कायम असून, मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षण पुणे वेधशाळेने नोंदविले आहे. थंडीचा कडाका कायमच राहणार असल्याचा...

View Article

दोन्ही अपहरणकर्त्यांना अटक

सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील उद्योजक देवेंद परिहार यांची अपहरणर्कत्यांच्या तावडीतून सुटका करण्यात पोलिसांनी चोवीस तासांत यश मिळवले. याप्रकरणी कराड येथील सराईत गुन्हेगार व मोक्का अंतर्गत कारवाई...

View Article


दुचाकी टेम्पोला धडकून एक ठार

दुचाकी टेम्पोला धडकल्यामुळे दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेला सोलापूर जिल्ह्यातील एक तरुण मृत्युमुखी पडला. मुंबई-बेंगळुरू हायवेवर शनिवारी सकाळी १० वाजता हा अपघात घडला.

View Article


महायुतीची चर्चा मुंबई दरबारी

विद्यमान नगरसेवकांच्या जागा मागण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चेत जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवर चर्चेला ब्रेक लागला असून यापुढील चर्चेत दोन्ही...

View Article

पुण्यातील काँग्रेसजनांत उत्साहाची लाट

महापालिका निवडणुकीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर खासदार सुरेश कलमाडी यांची 'तिहार'मधून सुटका झाल्याने काँग्रेसजनांमध्ये उत्साहाची लाट पसरली असून, महापालिकेत एक हाती सत्ता आणण्याची स्वप्ने पाहणा-या...

View Article

औद्योगिक संघटनांची रविवारी परिषद

पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सव्हिर्सेस अँड अॅग्रीकल्चर, पश्चिम महाराष्ट्र 'एमआयडीसी', औद्योगिक चेंबरची परिषद येत्या २२ जानेवारी रोजी चिंचवडमधील ऑटोक्लस्टर येथे होणार आहे.

View Article

आचार संहितेचे पालन करा

पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या सूचना पाळाव्यात. साठे आठशे मतदारांमागे एक मतदान केंद असावे. सर्वांनी...

View Article


पुणे-दिल्ली विमानांना धुक्यामुळे उशीर

वाढत्या गारठ्यामुळे निर्माण होणा-या धुक्याचा परिणाम पुणे-दिल्ली विमानसेवेवर झाला आहे. गुरुवारी दिल्लीहून पुण्याला येणारी दोन विमाने एक ते सव्वा तास उशिराने दाखल झाल्याचे एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या...

View Article

- 'भाई' आले ना!

- गेली दोन दशके पुणे शहराच्या सत्ताकारण व राजकारणावर निरंकुश वर्चस्व असलेले खासदार सुरेश कलमाडी 'तिहारवारी'तून परतल्यामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलणार.

View Article


कलमाडींच्या 'आझादी'मुळे 'K 3 G'

तब्बल नऊ महिन्यांनंतर खासदार सुरेश कलमाडी यांची जामिनावर सुटका झाल्याने शहर काँग्रेसमधील कलमाडी समर्थक नेत्यांच्या चेह-यांवर पुन्हा हसू फुलले. मात्र, आपला आनंद जाहीरपणे व्यक्त न करता बहुतसंख्य...

View Article

पवारांनी दिली 'पॉवर'

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत एकहाती सत्ता असली, तरी गाफील राहू नका. मिळालेल्या राजकीय ताकदीचा योग्य वापर करून सत्ता कायम ठेवा, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

View Article


चंद्रशेखर घाटे यांना अटक

निवडणूक यंत्रणेच्या कर्मचा-यांना मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे इच्छूक उमेदवार अॅड. चंदशेखर नंदू घाटे यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. फडके हौद चौकात घाटे समर्थकांचे रेकॉर्डींग करत असताना त्यांना...

View Article

आरोपी फाले याला अटक

नीलायम थिएटरजवळील हॉटेलमध्ये झालेल्या किशोर मारणे खून प्रकरणातील आरोपी नवनाथ नारायण फाले (वय २६, रा. शिवडी) याला गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली.

View Article

हौस माननीयांची, मनस्ताप सामान्यांना

काँग्रेस भवनात झालेल्या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींमुळे गुरुवारी शहरातील वाहतूक अक्षरश: कोलमडली. हातात झेंडे आणि घोषणा देत सुसाट जाणा-या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे शिवाजीनगर, जंगली...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live