सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील उद्योजक देवेंद परिहार यांची अपहरणर्कत्यांच्या तावडीतून सुटका करण्यात पोलिसांनी चोवीस तासांत यश मिळवले. याप्रकरणी कराड येथील सराईत गुन्हेगार व मोक्का अंतर्गत कारवाई झालेला राजा केतकर आणि त्याचा साथीदार पिंट्या डुबल यांना मलकापूर येथून ताब्यात घेण्यात आले.
↧