'संक्रांतीच्या दोन दिवस आधीच पुणेकरांचा तिळगूळ मिळाल्यामुळे घरापासून दूर असूनही आम्हाला संक्रांत साजरी करता येणार आहे,' अशा शब्दांत सीमेवरील जवानांनी पुणेकरांचे आभार मानले आहेत.
↧