निवडणूक यंत्रणेच्या कर्मचा-यांना मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे इच्छूक उमेदवार अॅड. चंदशेखर नंदू घाटे यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. फडके हौद चौकात घाटे समर्थकांचे रेकॉर्डींग करत असताना त्यांना मारहाण करण्यात आली.
↧