Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

शरद पवार यांचा आरोप चुकीचा

देशात शुद्ध सोन्याच्या विक्रीच्या नावाखाली सराफांकडून दर वर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक होत असल्याच्या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे विधान चुकीचे असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य सराफ...

View Article


अजय व्हर्सेस शेरखान

आगामी ‘हिंम्मतवाला’मध्ये अजय देवगण चक्क वाघाबरोबर फायटिंग सीन देणार आहे. त्यासाठी सिनेमाची टीम लवकरच मॉरिशसला रवाना होतेय. अॅक्शन मास्टरच्या यादीत अजय देवगणला सध्या तोड नाही. ‘सन ऑफ सरदार’नंतर हा...

View Article


‘पृथ्वी’ गोळीबाराचा तपास सुरू

कर्वेरोडवरील हॉटेल ‘पृथ्वी’वर झालेल्या गोळीबाराच्या घटनेला चोवीस तास उलटून गेले तरी तपास पुढे सरकलेला नाही. मात्र, पोलिसांचे पथक पुण्याबाहेर रवाना झाले असून, संशयितांकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी...

View Article

१.५ वर्षे प्रस्ताव बासनात पडून

समाविष्ट गावांमधील प्रमुख रस्ते दीडपट रूंद करण्याच्या प्रस्तावास अखेर महापालिकेत ‘डीम्ड सँक्शन’ मिळाले आहे. स्थायी समितीने गेले दीड वर्ष हा प्रस्ताव अनिर्णित अवस्थेत ठेवल्याने कायद्यानुसार तो परस्पर...

View Article

मागण्यांसाठी ITI चे आंदोलन

राज्यातील खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांना (आयटीआय) इतर राज्यांच्या धर्तीवर अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी खासगी आयटीआय कर्मचारी व संस्थाचालक येत्या बुधवारी(पाच डिसेंबर) मुंबईत धरणे आंदोलन करणार...

View Article


शि-या-आबांची जोडी पुन्हा जमणार

शि-या आणि आबा या लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारणारे विकास कदम आणि दिलीप प्रभावळकर ‘नारबाची वाडी’ या सिनेमात प्रथमच एकत्र येणार आहेत. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या गाजलेल्या मालिकेतील आबा आणि शि-या या...

View Article

६ वर्षांच्या मुलीचा पित्याकडून खून

मानसिक स्थिती ढासळलेल्या बापाने स्वत:च्या सहा वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास येरवडा येथे घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या...

View Article

ब्लॅकलिस्ट करण्याचा मनपाला अधिकार नाही

एखाद्या आर्किटेक्टला कौन्सिल ऑफ आर्किटेक्टचरने (सीओए) सदस्यत्व दिल्यानंतर संबंधित आर्किटेक्ट देशभरात कुठेही व्यवसाय करू शकतो. त्यानंतर कोणतीही महापालिका आर्किटेक्टला व्यवसाय करण्यापासून रोखू शकत नाही,...

View Article


बनावट नोटांप्रकरणी तिघांना सक्तमजुरी

पंचवीस हजार रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील तिघांना सहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी...

View Article


अपहरण करून खून केल्याप्रकरणी आरोप सिद्ध

पिंपरी चिंचवड येथील एका उद्योजकाच्या मुलाचे अपहरण करून खंडणीची रक्कम घेऊन त्याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी सहा आरोपींना मोक्काचे विशेष न्यायाधीश एस. पी. तावडे यांनी मंगळवारी दोषी ठरविले.

View Article

स्फोटासाठी बेगला आठ हजार युरो

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासाठी आरोपी मिर्झा हिमायत बेगला श्रीलंकेतील कोलंबो येथे आठ हजार युरोची मदत फरारी आरोपी झबीउद्दीन अन्सारी आणि फय्याज कागझी यांच्याकडून मिळाली होती. बेग हा मार्च २००८ मध्ये दोन...

View Article

विमानतळावर आगीचे मॉकड्रिल

लोहगाव विमानतळावर हवाई दलातर्फे गवत पेटवून मॉकड्रिल घेण्यात आले. विमानतळाच्या टेक्निकल एरियाच्या परिसरात आग लावण्यात आली होती. दहशतवादी हल्ले तसेच आपत्कालीन काळातील ‘रिपॉन्स’ तपासण्यासाठी हे मॉकड्रिल...

View Article

FTII च्या कर्मचा-यांचा नियोजित संप स्थगित

कर्मचा-यांच्या थकित ‘फॅमिली पेन्शन’च्या मागणीसाठी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) कर्मचारी संघटनेतर्फे पुढील आठवड्यापासून करण्यात येणारा बेमुदत संप केंद्रीय माहिती आणि प्रसारण...

View Article


‘BSNL’ हेल्पलाइनला हवे मदतीचे ‘कनेक्शन’

ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी किंवा त्यांना आवश्यक सेवा देण्यासाठी उपलब्ध असलेला ‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या (बीएसएनएल) हेल्पलाइन क्रमांकालाच (१५००) गेल्या दहा दिवसांपासून ‘हेल्प’ची गरज आहे....

View Article

दहशतवादी संघटनांमध्ये महिलेकडून भरती

‘इंडियन मुजाहिदीन’ (आयएम) आणि ‘लष्करे तय्यबा’ या दहशतवादी संघटनांनी ‘रिक्रूटमेंट’साठी शाहीन नावाच्या एका महिलेला नेमले असल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर यंत्रणांसमोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून...

View Article


कार्गो हब उभारणीचा मार्ग सुकर

लोहगाव विमानतळाजवळ कार्गो हबसाठी सुमारे आठ एकर जागा निश्चित झाल्याने कार्गो हब उभारणीचा मार्ग आता सुकर झाला आहे. त्यासाठीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना जिल्हाधिका-यांनी एअरपोर्ट...

View Article

शुद्ध सोन्यावरून पवार-सराफ यांच्यात जुंपली

‘शुद्ध सोन्याच्या विक्रीच्या नावाखाली सराफांकडून दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक होत असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सिद्ध करावे, अन्यथा आपले विधान बिनशर्त मागे घ्यावे,’ असे...

View Article


बजेटला ६८ कोटींची कात्री

शिक्षण मंडळाने सादर केलेल्या बजेटला महापालिका प्रशासनाने ६८ कोटी रुपयांची कात्री लावल्याचे समजते. शिक्षण मंडळातील नियोजित भरती आणि काही योजनांना यामध्ये कात्री लावण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.

View Article

‘CBI’ला येरवड्यात हक्काचे कार्यालय

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) येरवडा येथील अत्यंत मोक्याचा शासकीय भूखंड आता हक्काच्या कार्यालयासाठी मिळणार आहे. ही जागा सीबीआयला देण्यास हिरवा कंदिल मिळाला असून, मोजणीनंतर सीबीआयला लवकरच...

View Article

बाजार बंदच; भाज्या कडाडल्या

आडतीच्या दरावरून चौथ्या दिवशीही गुलटेकडी मार्केट यार्डातील बाजार बंदच राहिला. बंदमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत, किरकोळ विक्रेत्यांकडून फळभाज्यांची चढ्या भावाने विक्री होत असल्याने सामान्य...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live