कर्वेरोडवरील हॉटेल ‘पृथ्वी’वर झालेल्या गोळीबाराच्या घटनेला चोवीस तास उलटून गेले तरी तपास पुढे सरकलेला नाही. मात्र, पोलिसांचे पथक पुण्याबाहेर रवाना झाले असून, संशयितांकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सोमवारी रात्री सांगितले.
↧