पंचवीस हजार रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील तिघांना सहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी हा निकाल दिला.
↧