राज्यातील खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांना (आयटीआय) इतर राज्यांच्या धर्तीवर अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी खासगी आयटीआय कर्मचारी व संस्थाचालक येत्या बुधवारी(पाच डिसेंबर) मुंबईत धरणे आंदोलन करणार आहेत.
↧