आडतीच्या दरावरून चौथ्या दिवशीही गुलटेकडी मार्केट यार्डातील बाजार बंदच राहिला. बंदमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत, किरकोळ विक्रेत्यांकडून फळभाज्यांची चढ्या भावाने विक्री होत असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाचा फटका बसत आहे.
↧