देशात शुद्ध सोन्याच्या विक्रीच्या नावाखाली सराफांकडून दर वर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक होत असल्याच्या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे विधान चुकीचे असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने केला आहे.
↧