Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

जंपींग फ्रॉग, डिस्को फ्लॅशचे आकर्षण

हॅलोजनसारखी उजळणारी हायटेक कँडल, बेडकासारखा उड्या मारणारा जंपींग फ्रॉग, रंग बदलणारे उडते फुलपाखरू, डिस्को फ्लॅश असे फटाक्यांचे नवे प्रकार यंदाच्या दिवाळीचे आकर्षण ठरणार आहेत. परंतु यंदा फटाक्यांच्या...

View Article


‘सबसे बडा खिलाडी’ला आमदार रणपिसेंचे आव्हान

राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपांनंतर हायकमांडकडून राजकीय हद्दीबाहेर ठेवण्यात आलेले पुणे काँग्रेसचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी यांच्या संभाव्य उमेदवारीला आमदार शरद रणपिसे यांनी थेट आव्हान दिले आहे.

View Article


विमान तिकीट व्यवहारात पुणेकर विद्यार्थ्यांची फसवणूक

ख्रिसमसच्या सुटीनंतर अमेरिकेचे परतीचे विमानतिकीट देण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात पुण्यातील १६६ विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडे...

View Article

पुनर्मूल्यांकनाचा निकाल रामभरोसे

पेपर तपासताना फक्त पेपरला जोडलेली पुरवणीच तपासून त्याचे मार्क्स विद्यार्थ्याच्या खात्यात जमा... पेपर तपासताना काही प्रश्न न तपासताच पेपर तपासल्याचे दाखवून संबंधित विद्यार्थ्यावर नापास म्हणून...

View Article

‘PMP’ चालकाने घेतला महिलेचा बळी

महापालिकेसमोरील दुकानात खरेदीसाठी चाललेल्या म​हिला कर्मचा-याला नो-एंट्रीतून आलेल्या पीएमपी बसने चिरडले. या महिलेच्या शरीरावरून बसची दोन्ही चाके गेल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या वर्षभरात बेजबाबदार...

View Article


डीपी मंजुरीचा मुहूर्त लांबणीवर

जुन्या पुण्याचा बहुचर्चित विकास आराखडा (डीपी) मंजूर करण्याचा मुहूर्त आणखी एक महिना पुढे गेला आहे. या आराखड्यातील नकाशे आणि आरक्षणबदल नगरसेवकांना नगरसचिव कार्यालयात जाऊन पाहण्यासाठी खुले करावे आणि विकास...

View Article

‘पॅरालिसिस’वर ‘स्टेम सेल थेरपी’च्या नावाखाली फसवणूक

स्टेम सेल थेरपीचा (रक्तपेशी) वापर करून पॅरालिसिस (अर्धांगवायू) बरा होत असल्याचे भासवून पन्नास हजार ते पाच लाख रुपयांची रक्कम उकळून पेशंटची आर्थिक लूट केली जात आहे. असे धक्कादायक प्रकार पुण्यासह मुंबईत...

View Article

स्वाइन फ्लूने वृद्धेचा मृत्यू

उशिरा उपचार घेतल्याने एका ज्येष्ठ महिलेचा धनकवडीत स्वाइन फ्लूच्या संसर्गाने सोमवारी दुपारी मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत तीस जणांचा या आजाराने बळी गेला आहे; तर नव्या चार जणांना आजाराची लागण झाल्याचे...

View Article


डेंगीपाठोपाठ चिकनगुनिया

डेंगीपाठोपाठ चिकनगुनियाचे पेशंटही पुण्यात आढळू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने डेंगी नियंत्रणात येत असल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाने केला असल्याने शहरात तिघांनाच...

View Article


‘पर्सिस्टंट’ची फसवणूक

सेनापती बापट रोडवरील ‘बलीन टेक लॅब’ कंपनीने ‘सीएलएस’ बँकेचा सोर्स कोड अनधिकृतपणे स्वतःजवळ ठेऊन त्याद्वारे डेटा चोरत फसवणूक केल्याप्रकरणी ‘पर्सिस्टंट’ कंपनीने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या सायबर...

View Article

‘गुंजवणी’ प्रश्नात मंत्री घालणार लक्ष

भ्रष्टाचार आणि पुनर्वसनातील अडथळ्यांमुळे गाजत असलेल्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाचा तिढा सोडविण्यासाठी खुद्द पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम लक्ष घालणार आहेत. धरणाच्या उभारणीतील अडथळे दूर करण्यासाठी...

View Article

खासगीकरणाच्या रुटवर पीएमपी

पुणे शहराला अडीच हजार बसची गरज असल्याचा दिंडोरा पिटले जात असतानाच ‘पीएमपी’च्या सेवेच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरू झाला आहे. ‘पीएमपी’च्या ताफ्यातील दोनशे बसेस ‘चालविण्याचे’ दहा वर्षांचे काम ‘प्रसन्न...

View Article

प्लेटलेटसाठी रक्तदान करण्याचे आवाहन

शहरातील डेंग्यूच्या पेशंटना रक्तातील प्लेटलेटची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. प्लेटलेटसाठी फ्रेश रक्ताचाच वापर करावा लागतो. रक्तदान शिबिर घेतल्यानंतर तयार करण्यात येणा-या प्लेटलेट तासभरातच संपतात....

View Article


मराठी रंगभूमीला माझा सलाम

‘देशात इतरत्र रंगभूमीकडे मनोरंजन म्हणून पाहिले जाते; पण मराठी समाजासाठी रंगभूमी जगण्याचा श्वास आहे. रंगभूमीला धर्म मानणा-या कलावंत आणि प्रेक्षकांमुळे मराठी नाट्यसंस्कृती चिरकाल टिकून राहील. त्यांना...

View Article

यंदाच्या सुटीत ‘व्याघ्र’ पर्यटन नाही

दिवाळीच्या सुट्यांमध्ये खास ‘व्याघ्र पर्यटना’ला जाणा-या बहुतांश पर्यंटकांनी यंदा जंगलांकडे पाठ फिरवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ‘व्याघ्र पर्यटन’ अवलंबून असल्याने पर्यटकांनी ‘रिस्क’ नको म्हणून...

View Article


शरद पवारांच्या घरासमोर राडा

उसाचा पहिला हप्ता तीन हजार रुपये मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी उग्र स्वरूप धारण केले. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात ऊस देण्यासाठी चाललेल्या बैलगाड्यांच्या...

View Article

मराठा आरक्षणासाठी एकजूट

आरक्षणासाठी मराठा समाजाने एकजूट दाखविण्याचा निर्धार मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या जिल्हास्तरीय अधिवेशनात नुकताच व्यक्त करण्यात आला.

View Article


लाभार्थ्यांना भुर्दंड, विकसकांना श्रीखंड

पिंपरी- चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणा-या झोपडपट्टी पुनर्वसन आणि स्वस्त घरकुल योजनेतील लाभार्थ्यांकडून वाढीव खर्चाच्या नव्हे तर मूळ प्रकल्पाच्या केवळ दहा टक्के रक्कम स्वहिस्सा म्हणून घ्यावी....

View Article

दुकान फोडून अडीच लाखाची चोरी

इलेक्ट्रीक दुकानातील टीव्ही, चांदीचे शिक्के आणि रोख रक्कम असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पिंपरीमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (१ नोव्हेंबर) रोजी आशिष...

View Article

भर दुपारी नवजात अर्भक पळवले

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलमधून (वायसीएम) सोमवारी भर दुपारी नवजात अर्भकाला एका महिलेने पळवून नेले. ही महिला सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये नजरबंद झाली असून, पोलिसांनी वेगाने...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>