स्टेम सेल थेरपीचा (रक्तपेशी) वापर करून पॅरालिसिस (अर्धांगवायू) बरा होत असल्याचे भासवून पन्नास हजार ते पाच लाख रुपयांची रक्कम उकळून पेशंटची आर्थिक लूट केली जात आहे. असे धक्कादायक प्रकार पुण्यासह मुंबईत घडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
↧