हॅलोजनसारखी उजळणारी हायटेक कँडल, बेडकासारखा उड्या मारणारा जंपींग फ्रॉग, रंग बदलणारे उडते फुलपाखरू, डिस्को फ्लॅश असे फटाक्यांचे नवे प्रकार यंदाच्या दिवाळीचे आकर्षण ठरणार आहेत. परंतु यंदा फटाक्यांच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याने फटाक्यांसाठी खिसा अधिक हलका करावा लागणार आहे.
↧