$ 0 0 आरक्षणासाठी मराठा समाजाने एकजूट दाखविण्याचा निर्धार मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या जिल्हास्तरीय अधिवेशनात नुकताच व्यक्त करण्यात आला.