महापालिकेसमोरील दुकानात खरेदीसाठी चाललेल्या महिला कर्मचा-याला नो-एंट्रीतून आलेल्या पीएमपी बसने चिरडले. या महिलेच्या शरीरावरून बसची दोन्ही चाके गेल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या वर्षभरात बेजबाबदार ‘पीएमपी’ चालकांनी घेतलेला हा विसावा बळी ठरला आहे.
↧