Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

राष्ट्रवादीचा प्रचार आजपासून सुरू

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या हस्ते रविवार (२९ जाने.) करण्यात येणार आहे.

View Article


उमेदवारीची सहा हजारी

महापालिकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी सव्वाआठशे अर्जांची विक्री झाली असून, आतापर्यंत १५२ जागांसाठी विकल्या गेलेल्या उमेदवारी अर्जांची संख्या सहा हजारांच्या पुढे पोहोचली आहे. दरम्यान, शनिवारी सुमारे दीडशे...

View Article


पुण्याच्या संस्कृतीचा 'दादां'कडून आढावा

जेधे, मोरे आणि गाडगीळांच्या काँगेसमध्ये बिघाडी करणारी व्यक्ती आली आणि काँगेसमध्ये अडचणी निर्माण झाल्या. तिहार जेलमधून खासदार सुटल्यावर काँगेस भवनमध्ये फटाके वाजतात, ही पुण्याची संस्कृती आहे का? असा...

View Article

भाजपचे धोरण; नातेवाईकांना ना ना

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचे धोरण मांडण्यात आले. 'नातेवाईक आणि कार्यकर्ते असा पेच उभा राहिल, तेथे कार्यर्कत्यांना प्राधान्य...

View Article

महायुतीच्या त्रिकोणात 'रिपाइं'चा कोन धुसर

रिपब्लिकन पक्षाने महायुतीमध्ये मागणी केलेल्या जागांवरही भाजपने उमेदवार जाहीर करून टाकल्याने भीमसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 'आम्हाला महायुती तोडायची नाही, पण कदाचित ती तुटली, तर त्याला भाजपच जबाबदार...

View Article


महायुतीला बंडखोरीची लागण

जागावाटपामध्ये मित्रपक्षासाठी सोडलेल्या प्रभागांमध्ये संधी हुकल्याने शिवसेना-भाजपच्या इच्छुकांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. शिवसेनेचे कोंढव्यातील इच्छुक गणेश कामठे हे शनिवारी राष्ट्रवादीत दाखल झाले, तर...

View Article

पिंपरी-चिंचवडमध्ये युतीत 'ब्रेक'

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-सेना युतीमध्ये मिठाचा खडा पडला असून, ही युती मुंबईत रात्री उशिरा झालेल्या बैठकीत तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पिंपरीत भाजप व शिवसेना आता...

View Article

पुण्यात पिंपरी-चिंचवडसारखा विकास करू

गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी काँगेसने विकासकामे करण्याचा प्रयत्न केला; पण बहुमत नसल्याने निर्णय घेताना अन्य पक्षांशी मिळतेजुळते घ्यावे लागले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या धतीर्वर पुण्याचा पारदर्शी...

View Article


गुन्हेगारांना मागच्या दाराने राजकीय आश्रय

गुन्हेगारांना थेट उमेदवारी देण्याऐवजी त्यांची पत्नी, आई आणि बहिणीला महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्कल राजकीय पक्षांनी लढविली आहे. गुन्हेगारांना मागच्या दाराने राजकीय आश्रय देऊन निवडणुकीत...

View Article


माण:आमदाराच्या फ्लॅटमध्ये घरफोडी

सातारा जिल्ह्यातील माण येथील आमदार जयकुमार गोरे यांच्या मगरपट्टा येथील फ्लॅट फोडला असून चोरट्यांनी तीन लाख रुपयांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा साडे बारा लाख रुपयांचा ऐवज चोरला आहे. मगरपट्टा...

View Article

नदी प्रदूषण व्यवस्थापन आराखडा तयार करणार

राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी जलक्षेत्रात काम कार्यरत विविध संस्था एकत्र येऊन 'नदी प्रदूषण व्यवस्थापन आराखडा' तयार करणार आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष परिसंवाद सोमवारी आगाखान...

View Article

लष्करी विक्रीची महागडी दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी सोमवारी शहरात दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये एक लाख रुपयांची महागडी दारू जप्त करण्यात आली. वाघोली जकात नाका आणि वडगावशेरी येथे दुपारी बाराच्या सुमारास ही...

View Article

पुलंच्या 'म्हशी'वरून राडा

पुलंच्या 'म्हैस' या कथेवर चित्रपट करण्यावरून मराठी चित्रपट इंडस्ट्रीत वाद निर्माण झाला आहे. या कथेवर सिनेमा करण्यात तीन निर्माता-दिग्दर्शकांना रस असून, यांच्यापैकी या कथेवर सर्वांत पहिल्यांदा सिनेमा...

View Article


मतदान केंद्राची माहिती घरबसल्या

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन हजार ९९५ मतदान केंद्रे असणार असून, त्याचे डायनॅमिक मॅपिंग करण्यात आले आहे. त्यामुळे मतदान केंद्रांच्या नकाशांबरोबरच संबंधित केंदांमध्ये कोणत्या खोलीत कोण मतदार...

View Article

कलमाडी समर्थकांचे वर्चस्व

शहराध्यक्ष अभय छाजेड, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अरविंद शिंदे, अविनाश बागवे आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा संगीता तिवारी अशा नावांचा समावेश असलेली ४६ उमेदवारांची दुसरी यादी काँग्रेसने सोमवारी जाहीर...

View Article


विज्ञानाच्या मदतीनेच उलगडेल द्वैत-अद्वैत

'मनुष्यप्राणी हा त्याच्या निमिर्तीपासून स्वत:च्या उत्पत्तीचा शोध घेत आलेला आहे. हा शोध अजूनही सुरूच आहे. प्रगत मनुष्यप्राणीच हा शोध पूर्ण करून विज्ञानाच्या साहाय्यानेच द्वैत आणि अद्वैतामधील भेद लवकरच...

View Article

काँग्रेस-राष्ट्रवादीत 'खडाखडी'

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अवघी एका दिवसाची मुदत राहिली असताना काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यावरून 'खडाखडी' सुरू आहे. काँग्रेसने बड्या माननीयांना तिकीट जाहीर केले असून...

View Article


'राष्ट्रवादी'ची रणनीती, विरोधकांना धास्ती

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आखलेल्या राजकीय रणनीतीची विरोधकांनी धास्ती बाळगली आहे. आता ऐनवेळी उमेदवार जाहीर करून आपापल्या पक्षातील गळती रोखण्याचा प्रयत्न...

View Article

मेडिकलचा नियम बदलणार?

एसटीमध्ये काम करणा-या चालक आणि वाहकांची मेडिकल तपासणी वयाची ४० ओलांडल्यानंतर दर वर्षी करण्याचा सध्या नियम आहे. मात्र, पुण्यात संतोष माने या एसटी चालकाने केलेल्या कृत्याच्या पार्श्वभूमीवर त्या नियमात...

View Article

राजकारणाच्या वेगातवाहतूक प्रश्नांची कोंडी

पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या वाहतुकीच्या समस्यांबाबत राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये अनास्था असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. त्यामुळेच राजकारणाच्या सध्याच्या धावपळीत वाहतूक प्रश्नांचीच कोंडी...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>