'मनुष्यप्राणी हा त्याच्या निमिर्तीपासून स्वत:च्या उत्पत्तीचा शोध घेत आलेला आहे. हा शोध अजूनही सुरूच आहे. प्रगत मनुष्यप्राणीच हा शोध पूर्ण करून विज्ञानाच्या साहाय्यानेच द्वैत आणि अद्वैतामधील भेद लवकरच उलगडेल,' असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप यांनी सोमवारी व्यक्त केले.
↧