राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी जलक्षेत्रात काम कार्यरत विविध संस्था एकत्र येऊन 'नदी प्रदूषण व्यवस्थापन आराखडा' तयार करणार आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष परिसंवाद सोमवारी आगाखान पॅलेस येथे आयोजिण्यात आला होता.
↧