सातारा जिल्ह्यातील माण येथील आमदार जयकुमार गोरे यांच्या मगरपट्टा येथील फ्लॅट फोडला असून चोरट्यांनी तीन लाख रुपयांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा साडे बारा लाख रुपयांचा ऐवज चोरला आहे. मगरपट्टा येथील 'सीसीटीव्ही' फुटेजमध्ये चोरट्यांची इमेज कैद झाली असून या चोरीत शिकलगारांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
↧