महापालिकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी सव्वाआठशे अर्जांची विक्री झाली असून, आतापर्यंत १५२ जागांसाठी विकल्या गेलेल्या उमेदवारी अर्जांची संख्या सहा हजारांच्या पुढे पोहोचली आहे. दरम्यान, शनिवारी सुमारे दीडशे उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.
↧