Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

सर्वेक्षणाचा निर्णय पुन्हा लांबणीवर

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीच्या सर्वेक्षणाचा निर्णय आता पुन्हा लांबणीवर पडला असून, नव्याने टेंडर मागविण्याचा निर्णय बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी झाला. तसेच डिजिटल सर्वेक्षणाच्या निर्णयाला...

View Article


बेकायदा वाहतूक : १२७ 'ट्रॅव्हल्स'वर बडगा

रूटवर घुसखोरी करून बेकायदा बेकायदा प्रवासी वाहतूक करणा-या टॅव्हल्सवर 'आरटीओ'ची करडी नजर ठेवणार असून, अशा टॅव्हल्सचा आता शोध घेतला जाणार आहे. कर चुकविणा-या आणि परमिट नसलेल्या १२७ टॅव्हल्सवर 'आरटीओ'ने...

View Article


शिष्य न घडविल्याची लीला गांधी यांना खंत

खेडोपाडी केलेले नृत्याचे कार्यक्रम..., प्रसंगी शेतातल्या ढेकळांवर केलेले नृत्य..., मुलाच्या आजारपणातही केलेला कार्यक्रम..., शिष्य न घडवता आल्याची खंत..., शांतारामबापूंची मिळालेली दाद अन् आता त्यांच्याच...

View Article

दिवेआगरच्या सुवर्णमूर्तीचे झाले काय?

दिवेआगर मंदिरातील ऐतिहासिक सुवर्णगणेश मूतीर्च्या चोरांचा छडा लागला असला तरी चोरलेली मूर्ती कुठे आहे, तिचे काय झाले, याबाबतची ठोस माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागली नसल्याने त्याबाबतच्या विविध शक्यता...

View Article

घरफोडीतील गुन्हेगार अटकेत

शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करणा-या अट्टल गुन्हेगाराला दरोडा प्रतिबंध विभागाने अटक केली. त्याच्याकडून चांदीची बासरी, चांदीची नाणी याच्यासह सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्याने तीन ठिकाणी घरफोडी...

View Article


आज होणार कोयनेचे 'लेक टॅपिंग'

येथील कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या शिवसागर जलाशयातील दुसरे लेक-टॅपिंगसाठी आज बुधवारी, २५ एप्रिल रोजी होत असून या लेक टॅपिंगनंतर प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातून वर्षभर अखंड...

View Article

ब्रिटिश विद्यार्थी शिकणार भारतीय धडे

पुणे आणि परिसरातील उद्योगांत 'समर इंटर्नशिप' करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ब्रिटिश विद्यार्थी दिसले, तर आश्चर्य वाटू देऊ नका. काही ब्रिटिश विद्यापीठांनी पुण्यातील शिक्षणसंस्थांशी नुकतीच याबाबत प्राथमिक...

View Article

कुमार कदम यांना पुरस्कार

पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृत्यर्थ पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा मुख्य पुरस्कार यंदा महाराष्ट्र वृत्तसेवा संस्थेचे संस्थापक-संपादक कुमार कदम (मुंबई) यांना जाहीर...

View Article


वंचित घटकांसोबत कामाची युवकांना संधी

सामाजिक कार्याची आवड असलेल्या युवकांसाठी सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टिव्हिटीजतर्फे (सीवायडीए) विशेष उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये उन्हाळी सुट्टीत समाजातील वंचित...

View Article


'व्हॉट इज युअर राशी'

वर्तमानपत्रातील भविष्यापासून ते लग्न जमविण्यासाठीच्या कुंडलीपर्यंत प्रत्येकाला 'व्हॉट इज माय राशी' यामध्येच विशेष रस असतो. लोकांच्या राशीविषयक उत्सुकतेला साद घालत पोस्ट खात्यानेही नामी शक्कल लढविली...

View Article

क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना

पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या फेररचनेस पक्षनेत्यांच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. सर्वसाधारण सभेने अंतिम मान्यता दिल्यानंतर यानुसार नियोजित कोंढव्यासह शहरातील क्षेत्रीय...

View Article

डिझेल, गॅसदाहिनीही यापुढे होणार मोफत

शहरातील विद्युतदाहिनीप्रमाणे गॅस आणि डिझेलदाहिनीवरील अंत्यसंस्कारही मोफत करण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण समितीने बुधवारी घेतला.

View Article

वीजबिल भरा; अन्यथा लोडशेडिंग

लोडशेडिंगपासून मुक्त असणा-या पुणे शहरातही आता लोडशेडिंग सुरू झाले आहे. येरवडा परिसरातील नऊ ट्रान्सफॉर्मरच्या परिसरात नुकतेच लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. मात्र, याचा विजेच्या पुरवठ्याशी संबंध नसून...

View Article


कोयनेचे दुसरे 'लेक टॅपिंग'

कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या शिवसागर जलाशयातील दुसरे लेक-टॅपिंगसाठी आज बुधवारी, २५ एप्रिल रोजी यशस्वी झाले. वीजनिर्मितीमध्ये खंड न पडता लेक टँपिंग करण्यात आले. या लेक...

View Article

सुधीर मेहताला आणखी एका गुन्ह्यात अटक

शेअर्स तारण ठेऊन कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन पसार झालेल्या सुधीर शांतीलाल मेहता (वय ४७, रा. वरळी मुंबई) याला खडक पोलिसांनी दुस-या गुन्ह्यात अटक केली. येत्या २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश...

View Article


'जी- रोज' परिषदेत मोफत रोबोटिक सर्जरी

सोसायटी ऑफ एन्डोस्कोपिक अॅन्ड लेप्रोस्कोपिक सर्जन्स ऑफ इंडिया आणि सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स यांच्यावतीने 'जी- रोज' ही आंतरराष्ट्रीय परिषद येत्या शुक्रवारपासून पुण्यात सुरू होणार आहे.

View Article

समुपदेशकच आता होणार नेत्रदानाचे प्रचारक

राज्यातील अंधांची संख्या दोन लाखांच्या घरात गेली असताना शहरांमधून मोठ्या प्रमाणात नेत्रदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समुपेदशकाची नेमणूक करण्यात येणार आहे. राज्य अंधत्व नियंत्रण...

View Article


पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर

जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून, गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येतही वाढ होत आहे. महिना संपण्यास अजून आठ दिवस शिल्लक असतानाच विभागातील टँकरची संख्या ५६९, तर...

View Article

अभिनयातून 'विशेषत्वा'वर मात

ज्या मुलांना कल्पनाशक्ती नाही, व्यक्त होण्याची क्षमता नाही... अशा विशेष मुलांनी वर्षभर सराव करून पाच मिनिटांची नाटिका बसविली आणि स्नेहसंमेलनात सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

View Article

सोने आणखी तीनशेने महागले

सोन्याच्या चढ्या भावाची मालिका सुरूच असून, शुक्रवारी पुण्यात सोन्याचा भावात तोळ्यामागे ३०० रुपये वाढीची शक्यता आहे. त्यामुळे आता ग्राहकांना दहा ग्रॅम सोन्यासाठी २९ हजार ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>