सामाजिक कार्याची आवड असलेल्या युवकांसाठी सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टिव्हिटीजतर्फे (सीवायडीए) विशेष उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये उन्हाळी सुट्टीत समाजातील वंचित घटकांसोबत काम करण्याची संधी युवकांना मिळणार आहे.
↧