$ 0 0 शहरातील विद्युतदाहिनीप्रमाणे गॅस आणि डिझेलदाहिनीवरील अंत्यसंस्कारही मोफत करण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण समितीने बुधवारी घेतला.