येथील कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या शिवसागर जलाशयातील दुसरे लेक-टॅपिंगसाठी आज बुधवारी, २५ एप्रिल रोजी होत असून या लेक टॅपिंगनंतर प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातून वर्षभर अखंड वीजनिमिर्ती सुरू राहू शकेल.
↧