मनसेची साथ मिळाल्यास युतीला १६५ जागा
शिवसेनेचा विरोध मावळला, तर महायुतीमध्ये मनसेला बरोबर घेण्याचा विचार करता येईल, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी सांगितले. आम्ही सगळेजण एकत्र आलो, तर १६५ जागांवर विजय...
View Article'शेतीला जोड हवी उद्योगधंद्यांची'
'आपल्याकडे अल्पभूधारक शेतक-यांचे प्रमाण अधिक आहे. तसेच, सुमारे ५६ टक्के नागरिक रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहेत. अलीकडे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कोरडवाहू शेती अडचणीत आली आहे. म्हणूनच शेतीला पूरक...
View Articleआयपीएल स्पेशलसाठी पिंपरीतून बससेवा नाही
गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडिअममध्ये 'आयपीएल-५' मध्ये होत असलेल्या सामन्यांसाठी पिंपरी-चिंचवडमधून 'पीएमपीएमएल'ची बस सुविधा नसल्यामुळे येथील क्रिकेटप्रेमी नाराज आहेत.
View Article'जी.डी.सी अँड ए'ची परीक्षा १ दिवस लांबणीवर
सहकार खात्याच्या वतीने घेण्यात येणारी सहकार व लेखा पदविका परीक्षा (जी.डी.सी अँड ए) एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार २७ ते २९ मे दरम्यान ही परीक्षा होणार आहे.
View Article'गायरान' ताब्यात नसल्याने हैराण
सहा वर्षांहून अधिक काळ निर्णय होऊनही पिंपरी-चिंचवडमधील गायरानाच्या जागा महापालिकेच्या ताब्यात मिळत नसल्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यामध्ये राज्यातील पहिल्या आणि बहुचर्चित तळवडे...
View Articleसव्वा दोन कोटींना फसविणारा शेअर ब्रोकर अटकेत
चांगल्या परताव्याच्या आमिषाने १८ व्यक्तींची सव्वा दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या एका शेअर ब्रोकरला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. स्टॉक माकेर्टमधून चांगला परतावा मिळवून देण्याचे आश्वासन या ब्रोकरने...
View Articleएमआयडीसीतील गुंडगिरीवर पवार नाराज
चाकण आणि लगतच्या औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांवर स्थानिक गुंडांकरवी केल्या जाणा-या दहशतीची गंभीर दखल केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी घेतली. या भागातील औद्योगिक वातावरण शांत ठेवण्यासाठी...
View Articleज्येष्ठ नागरिक अपघातात ठार
कार चालकाने सायकलस्वाराला चिरडल्याची घटना येरवडा येथील नवीन आंबेडकर पुलावर घडली. सायकलस्वार योगेंद प्रसाद सिंह (वय ५०, रा. विश्रांतवाडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
View Articleफसवणूकप्रकरणी अकाउंटंटवर गुन्हा
बांधकाम व्यावयायिकाची बनावट सही तसेच शिक्के वापरून १३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अकाउंटंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View Articleक्षेपणास्त्र नव्हे, 'बग्ज'चे आव्हान मोठे
'युद्धाच्या तंत्रात सातत्याने बदल होत आहेत. भविष्यातील युद्धे प्रत्यक्ष रणांगणावर न होता, ती कंप्युटर लॅबमधून खेळली जातील. लढाऊ विमाने आणि रणगाड्यांपेक्षा कंप्युटरचा प्रोग्रॅम बिघडविणारा एक 'बग'...
View Articleपोलिस, आरटीओ करणार 'डीजे' गाड्यांवर कारवाई
वाहनांमध्ये फेरबदल करून तयार करण्यात आलेल्या 'डीजे' गाड्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सरसावले आहे. त्यामुळे अवैधरित्या फेरफार केलेली वाहने शुभकार्यांमध्ये...
View Articleढगाळ हवेमुळे उकाडा कमी
शहर आणि परिसरात ढगाळ हवा कायम असल्याने रविवारीही पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. पुढच्या दोन दिवसांत आकाश अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
View Articleबस चालकांची 'रिटर्न ड्युटी' होणार बंद
नाशिक-पुणे या मार्गावर धावणा-या एसटी बसच्या चालकांना करावी लागणारी 'रिटर्न ड्युटी' येत्या एक मे पासून बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केला आहे. येत्या २५ तारखेला एसटी...
View Articleमे महिन्यात पंधराशे रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यभरातील जुन्या रिक्षा आता एक मेपासून इलेक्ट्रॉनिक मीटरवर धावणार आहेत. पहिल्याच महिन्यात पुण्यातील सुमारे दीड हजार रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवावे लागणार आहेत.
View Articleसिंहगड रोडवासी रविवार दुपारी घामाघूम
महापालिकेकडून पावसाळी गटारांचे काम सुरू असताना भूमिगत वीजवाहिनी तुटल्यामुळे सिंहगड रोड परिसरातील तीस सोयासायट्यांमधील वीजपुरवठा रविवारी दुपारी खंडित झाला होता.
View Articleआंब्याला आला सोन्याचा भाव
पुण्याच्या बाजारात दिसणा-या कोकणच्या राजाला अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर सोन्याचा भाव आला आहे. पुणेकरांना एक डझन आंब्याच्या खरेदीसाठी कमीत-कमी पाचशे रुपयांपासून जास्तीत-जास्त आठशे रूपये मोजावे लागत आहेत.
View Articleपाणीपुरवठा योजनांची वीज तोडण्याचा इशारा
राज्यातील शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलाची थकबाकी भरण्यासाठी महावितरणने 'अभय योजना' जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गतही थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा...
View Articleझेडपी शाळांच्या मुळावर महावितरणची 'व्यावसायिक'ता
जिल्हा परिषदेच्या शाळांकडून व्यावसायिक दराने वीज बिल आकारण्यास 'महावितरण'ने सुरुवात केल्याने प्रत्येक महिन्याला वाढीव खर्चाचा भार शाळांवर पडत आहे.
View Articleपंढरीच्या विठोबाची ८७० एकर जमीन
विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानच्या खर्चासाठी दानशूर व्यक्तींनी दिलेल्या जमिनींबाबत गेली अनेक वर्षे अंधारात असलेल्या मंदिर समितीने राज्याच्या विविध गावांतील देवस्थानच्या जमिनींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
View Articleपुणे दर्शन बसला 'कॉपोर्रेट लूक'
'पुणे दर्शन बस' पर्यटकांसाठी आकर्षक आणि उत्तम पर्याय ठरावी, यासाठी 'पीएमपी'ने या बसचा नवीन अॅक्शन प्लॅन तयार केला असून लवकरच पुणे दर्शन बस 'कॉपोर्रेट लूकमध्ये' पर्यटकांना पाहायला मिळणार आहे.
View Article