'आपल्याकडे अल्पभूधारक शेतक-यांचे प्रमाण अधिक आहे. तसेच, सुमारे ५६ टक्के नागरिक रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहेत. अलीकडे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कोरडवाहू शेती अडचणीत आली आहे. म्हणूनच शेतीला पूरक उत्पन्नाचा मार्ग निर्माण करण्याची गरज आहे,' असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.
↧