शिवसेनेचा विरोध मावळला, तर महायुतीमध्ये मनसेला बरोबर घेण्याचा विचार करता येईल, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी सांगितले. आम्ही सगळेजण एकत्र आलो, तर १६५ जागांवर विजय मिळेल, असेही ते म्हणाले.
↧