कार चालकाने सायकलस्वाराला चिरडल्याची घटना येरवडा येथील नवीन आंबेडकर पुलावर घडली. सायकलस्वार योगेंद प्रसाद सिंह (वय ५०, रा. विश्रांतवाडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
↧