$ 0 0 जिल्हा परिषदेच्या शाळांकडून व्यावसायिक दराने वीज बिल आकारण्यास 'महावितरण'ने सुरुवात केल्याने प्रत्येक महिन्याला वाढीव खर्चाचा भार शाळांवर पडत आहे.