Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

सांस्कृतिक थिल्लरपणाची गंभीर दखल घ्या'

'टीव्ही चॅनेल्सवरून दाखविल्या जाणा-या मालिका आणि करमणूक कार्यक्रमांत सांस्कृतिक थिल्लरपणा सुरू असून त्याला बाजारीकरणाचे स्वरूप आले आहे,' अशा शब्दांत संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी शनिवारी या...

View Article


कच-याचा प्रश्न आजतरी मार्गी लागणार ?

शहरातील कच-याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी ऊरुळी देवाची परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा केली. या बैठकीत या प्रश्नातून तोडगा निघू शकला नाही. उद्या (रविवारी) पुन्हा त्यांच्या...

View Article


बालगंधर्व 'रंगकर्मी' नाहीत का?

येत्या २० जानेवारीपासून सांगलीत होत असलेल्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या 'रंगकर्मी' दिनदशिर्केत सांगलीत जन्मलेले नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्यासह अनेक रंगकर्मींना स्थानच दिलेले नाही, तर...

View Article

परदेशी नागरिकाची फसवणूक

स्कॉटीश नागरिकाचे घरगुती सामान कुवेत येथे न पाठवता ते परस्पर हडप केल्याप्रकरणी लक्ष्मी बाला यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पियानो शिक्षक असलेला या स्कॉटीश नागरिकाला कुवेत येथे...

View Article

अण्णांचे 'देणगी भरो' सुरूच!

एमएमआरडीए मैदानासाठी हायकोर्टाने शुक्रवारी सवलत नाकारल्यानंतर, टीम अण्णांनी शुक्रवारी दुपारीच तातडीने एमएमआरडीए कार्यालयात साडेपाच लाख रुपये भरले. तरीही मैदानाच्या भाड्यासाठी पैसे पाठवावेत, असे 'टीम...

View Article


कचरा विल्हेवाट यंत्रणा बंद

उरुळी देवाची कचरा डेपोतील हंजर बायोटेक कंपनीत तांत्रिक बिघाड झाल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा बंद पडली आहे, त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने 'स्वच्छ' संस्थेने या यंत्रणेच्या विरोधात...

View Article

'टारझन जंप'चा थरार पुण्यातही

टीव्ही, कम्प्युटर गेम्स आणि बैठे खेळ खेळून कंटाळलेल्या पुणेकर बच्चे कंपनीसाठी ख्रिसमसच्या सुटीत साहसी क्रीडांचा खजिना खुला होणार आहे. पेशवे उद्यानात महापालिकेने उभारलेल्या अॅडव्हेंचर पार्कचे उद्या...

View Article

ट्रकच्या धडकेत वृद्धा ठार

घोरपडी-मुंढवा रोडवर ट्रकच्या धडकेत एक महिला ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

View Article


विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका

महापालिकेची निवडणूक होणार हे स्पष्ट झाल्यामुळे सर्वच पक्षांनी आपली विकासकामे मतदारराजाला दाखविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. त्यासाठी अर्धवट कामे गतीने पूर्ण करून किंवा पूर्ण झालेल्या कामांचे घाईने...

View Article


'लाइन बॉय'च्या मारहाणीमुळे गर्भपात

इंजिनीअरिंग कॉलेज चौकात सिग्नलला उभ्या असलेल्या गर्भवती महिलेला किरकोळ वादातून एका 'लाइन बॉय'ने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर तिचा गर्भपात झाला. या पोलिसपुत्रावर पोलिसांची 'कृपादृष्टी' असल्याने...

View Article

राज्यस्तरावरील एकच शाळा हवी

सर्व राज्यातील मुलांना एकत्रितपणे शिकता येईल, अशा शाळा प्रत्येक राज्यात होण्याची गरज असल्याचे मत नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माँटेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केले.

View Article

बाजारपेठांतील खंडणीखोरांना रोखा

हातावरचे पोट असलेल्या हमालांना आणि व्यापाऱ्यांना धमकावून स्वत:चे खिसे भरणाऱ्या खंडणीखोराविरोधात बाजारपेठांमधील हमाल बुधवारी रस्त्यावर उतरले. खंडणी मागणाऱ्या लोकांना न रोखल्यास हमालांच्या संतापाचा उदेक...

View Article

...आता 'जस्टिस फॉर अनुज'ची हाक!

ब्रिटनमधील मँचेस्टर येथे बळी गेलेल्या पुणेकर अनुज बिडवेसाठी फेसबुकवर 'अनुज बिडवे हेल्प पेज' आणि 'जस्टिस फॉर अनुज बिडवे' अशी दोन पेज तयार करण्यात आली असून अनेक लोकांनी या पेजेसना भेट देऊन, कमेंट करून...

View Article


पालिका-पाटबंधारे वादात पुणेकर वेठीला

मुठा उजवा कालव्यातून शहराला पुरविल्या जाणाऱ्या पाण्यावरून महापालिका आणि पाटबंधारे खात्यात वाद सुरू झाला असून याचा फटका पुणेकरांना बसला आहे. कालव्यातून मोजून पाणी सोडण्याच्या पाटबंधारे खात्याच्या...

View Article

जिल्हा परिषदेतील निधीवर पदाधिकाऱ्यांचाच भर

आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीच सर्वाधिक निधी पळविल्याचे उघड झाले असून, सत्ताधारी आणि विरोध पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रसंगी कोर्टात दाद मागण्याची...

View Article


सोन्याच्या कॅडबरीच्या आमिषाने गंडा

गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने पु. ना. गाडगीळ यांच्यासह अनेकांना गंडा घातल्याप्रकरणी फरारी असलेल्या कोथरूड येथील दातार दाम्पत्याला गुन्हे शाखेने अटक केली. संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक...

View Article

सिंहगड व्हॅलीत पक्षिमित्रांचे थवे

पुणे परिसरातील थंडी अनुभवण्यासाठी माळरान आणि दाट झाडीत दाखल झालेले स्थलांतरी पक्षी पाहण्यासाठी सिंहगड व्हॅली आणि ताम्हिणी भागात पक्षिमित्रांचे कट्टे तयार झाले आहेत. दुर्बीण, वजनदार 'भारीतल्या' लेन्सचे...

View Article


नवी शाळा आम्हाला आवडते...

'शिक्षक आवडत नाहीत, खाण्याचे-राहण्याचे हाल होतात, तर काही म्हणतात, शाळेत शिकवलंच जात नाही... अशा विविध कारणांनी शाळा सोडली. पण आता मात्र आम्ही एकही दिवस शाळेला दांडी मारत नाही. नवी शाळा आम्हाला खूप...

View Article

समुपदेशनामुळे पुन्हा जुळले ऋणानुबंध

अनेक वर्ष एकमेकांबरोबर सुखाने राहिल्यानंतरही त्यांच्या संसारवेलीवर फूल उमलले नाही. दोघांनाही एकमेकांमध्ये दोष वाटत होता. त्यात त्याच्या अंगावर वाढत चाललेल्या कोडामुळेही तो तिला नकोसा वाटू लागला होता....

View Article

मुलांवर बलात्कार करणा-या नराधम बापाला अटक

विकृत बापाने आपल्या स्वत:च्या दोन मुलांवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १२ वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणा-या या ३४ वर्षीय नराधम बापाला कोथरूड पोलिसांनी अटक...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>