येत्या २० जानेवारीपासून सांगलीत होत असलेल्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या 'रंगकर्मी' दिनदशिर्केत सांगलीत जन्मलेले नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्यासह अनेक रंगकर्मींना स्थानच दिलेले नाही, तर अनेक ज्येष्ठ साहित्यिकांची चुकीची माहिती देण्यात आली आहे.
↧