शहरातील कच-याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी ऊरुळी देवाची परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा केली. या बैठकीत या प्रश्नातून तोडगा निघू शकला नाही. उद्या (रविवारी) पुन्हा त्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि महापालिकेच्या अधिका-यांची बैठक होणार असून त्यामध्ये या प्रश्नातून तोडगा निघण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
↧