दमाणी पुरस्कार सोहळा आज
'भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार' प्रदान सोहळा आज, शुक्रवार १६ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृतिमंदिरात होणार असून, अध्यक्ष म्हणून केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित...
View Articleकाँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र
सांगली जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची सरशी तर काँग्रेसमध्ये लठ्ठालठ्ठी अशी स्थिती झाली आहे. निकालानंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
View Articleदेशात घुमणार 'सेव्ह द मदर'चा नारा!
माता मृत्यू, बाल मृत्यू रोखण्यासाठी देशातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी मोहीम हाती घेतली असून, महाराष्ट्रासह आठ राज्यांत 'सेव्ह द मदर'चा नारा घुमणार आहे!
View Articleकामगार नोंदणी स्थानात बदल
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या कामगार नोंदणीच्या स्थळात बदल करण्यात आला आहे. कामगार कल्याण मंडळाच्या सहकारनगर येथील कार्यालयाऐवजी वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त...
View Articleलाचखोर इन्स्पेक्टर अटकेत
आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या आरोपींना धमक्या देत १० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने औंध पोलिस स्टेशनच्या एसीपीला अटक केली.
View Article'टेक्नॉलॉजी'चे विद्यार्थी 'फेजआऊट'
कुलगुरू डॉ. रघुनाथ शेवगावकर यांनी 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून रेटलेल्या टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमधील ३६ पैकी आठ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. तेही अवघ्या चार महिन्यांमध्ये.
View Articleजी. ए. पुरस्कार संकोचानेच स्वीकारतोय
ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या भाषणाचा भाग असणाऱ्या या ओळी अनुभवताना आपण एखाद्या कल्पनेच्या जगात वावरत, एका दुर्दम्य आशावादी व्यक्तिच्या सहवासात, भविष्याच्या इतिहास अनुभवत आहोत, असा अनुभव...
View Articleराष्ट्रवादीत गटबाजी, सेना हटवादी
सत्ता परिवर्तनाचे वेध लागलेल्या सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची भाऊगर्दी, ऐनवेळी आयात केलेले अन्य पक्षांचे उमेदवारी राष्ट्रवादीला भोवली आणि खडकवासला पॅटर्नची पुनरावृत्ती घडली....
View Articleलोणावळ्याजवळ 'पांगळोली'त गोल्फ क्लब
लोणावळ्यापासून काही अंतरावर असलेल्या पांगळोली गावातील सुमारे ४४२ एकर जमिनीवर महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळामार्फत गोल्फ क्लब आणि पर्यटन विकास प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. गोल्फ क्लब तयार करण्याचा...
View Articleतोडगा निघेपर्यंत वाळू वाहतूक बंद
क्षमतेनुसार वाळूची वाहतूक करूनही वाळू वाहतूकदारांवर विनाकारण कारवाईचा बडगा उगारला जात असून, येत्या २५ डिसेंबरपर्यंत वाळू वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय पुणे जिल्हा वाळू वाहतूकदार संघटनेने घेतला आहे.
View Articleकार्डाचा नसला, तरी नोंदीचा मात्र 'आधार'
आधार ओळखपत्र (यूआयडी) काढण्यासाठीच्या प्रक्रियेतील ढिलाईबाबत नागरिकांकडून मोठी नाराजी व्यक्त झाली असली, तरी प्रत्यक्षात मात्र नोंदणीच्या आकडेवारीचा यशस्वी 'आधार' या योजनेला मिळतो आहे!
View Articleवीज थकबाकीदारांनी डांबले 'जनमित्रां'ना
वीजबिल थकलेल्या ग्राहकांवर वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या तिघा जनमित्रांना डांबून ठेवण्याचा आणि घटनास्थळी पोहोचलेल्या अधिका-याला मारहाण करण्याचा प्रकार मंगळवारी घडला.
View Articleएमआयडीसीच्या भूखंडात घोटाळा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ओपन स्पेस असलेला सुमारे एक एकरचा भूखंड पाडून विकल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण...
View Articleसोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे
गेल्या दोन दिवसांत सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे घडले असून, या गुन्ह्यांमध्ये सुमारे तीन लाख रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत. सोनसाखळी चोरी करणा-या गुन्हेगारांना पकडण्यास पोलिसांना यश येत असले तरी चो-या...
View Article८७ लाखांचे चोरीचे दागिने जप्त
निगडी येथील विशाल ज्वेलर्सची भिंत फोडून एक कोटी रुपयांचे दागिने चोरणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेने राजस्थानात अटक केली आहे. त्यांच्याकडून ८७ लाख रुपयांचे अडीच किलो सोने आणि ३३ किलो चांदीचे दागिने...
View Articleहसन अलीविरुद्ध पुण्यामध्ये गुन्हा?
कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्याचा ठपका असलेला घोड्याचा व्यापारी हसन अली याच्याविरूद्ध बनावट पासपोर्ट प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी...
View Articleमद्यधुंद पोलिसाने फोडल्या ९० गाड्या
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सहायक फौजदार जयवंत जाधव याने मंगळवारी मध्यरात्री सातारा शहरात धुडगूस घालत ९० गाड्या फोडल्या. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला. जखमी अवस्थेतील जाधवला अटक झाली...
View Articleगोष्ट बोलपटांच्या मूकनायकाची...
'आदी बीज एकले... बीज अंकुरले... रोप वाढले', 'संत तुकाराम' या ५८ आठवडे चाललेल्या चित्रपटातील या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या फक्त आणि एफटीआयआयमधल्या उपस्थितांचे अश्रू अनावर झाल्याचे त्या काळोख्या...
View Articleस्कूलबसच्या संपाने शाळांना फटका
विद्यार्थी वाहतूक नियमावलीतील जाचक अटींच्या निषेधार्थ स्कूलबस मालकांनी पुकारलेल्या संपाचा पुण्यातील विद्यार्थी आणि पालकांना फटका बसला. शाळेत जाण्याची सोयच नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला बुट्टी...
View Articleआम्ही अजूनही पारतंत्र्यातच आहोत...
साहेब, आम्हाला गाव हालवायचं आहे. आमचे लवकर पुनर्वसन करा. स्वातंत्र्य मिळूनही आम्ही पारतंत्र्यात जगत आहोत. आमच्याकडे लाईट नाही, मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय नाही. रात्री दहानंतर आमच्यासाठी रस्ता बंद...
View Article