'भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार' प्रदान सोहळा आज, शुक्रवार १६ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृतिमंदिरात होणार असून, अध्यक्ष म्हणून केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित रहाणार आहेत.
↧